अभिनेत्री केतकी चितळेच्या बाबतीत घडलेल्या प्रकारावर पोलिसांनी कारवाई करून अश्लील कंमेंट करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.